झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ आणि ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या बनल्या आहेत. यातील स्विटू आणि परी या संपूर्ण महाराष्ट्राच्या फेवरेट आहेत. नुकत्याच दोघीही नवरात्री निमित्त एकत्र आलेल्या दिसून आल्यात. अभिनेत्री अन्विता फलटणकर ही तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर बरीच एक्टिव्ह असते. नुकतीच तिने परी म्हणजे बालकलाकार मायरा वायकुळ हिच्यासोबत एक फोटो अपलोड केला आहेत. या फोटोमध्ये अन्विता आणि मायरा दोघीही मोठी स्माइल देताना दिसून येतायेत. तसेच नवरात्रीच्या पाहिल्या दिवसांचा रंग पिवळा असल्याने दोघींनीही पिवळ्या रंगाचे ड्रेस परिधान केले होते आणि फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये अन्विताने ‘येलो जी’ असं कॅप्शन दिलाय. (Snehal VO)

#NavratriMahotsav2021 #AnvitaPhaltankar #MyraVaikul @LokmatFilmy
#YeuKashiTashiMeNandayla #MajhiTujhiReshimgath #ZeeMarathi

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

navratri mahotsav 2021
navratri mahotsav 2021 status
star plus navratri mahotsav 2021
anvita phaltankar
anvita phaltankar dance
anvita phaltankar interview
anvita phaltankar biography
anvita phaltankar live
anvita phaltankar reels
anvita phaltankar dance in chala hawa yeu dya
anvita phaltankar hasya jatra
myra vaikul new serial
myra vaikul new serial promo
myra vaikul video
myra vaikul reels
myra vaikul interview